Thursday, 21 March 2013

Andre bazin - the myth of total cinema



सिनेमा ही एक आदर्शवादी घटना आहे. लोकांच्या मनात ही एक स्वर्गप्राप्ती आहे, याच्यापेक्षा दुसर काही नाही. वास्तववादी सिनेमा निर्माण करण्यासाठी आणि सिनेमातून काही प्रेरणा घेण्यासाठी छायचित्र सिनेमा हा खरा सिनेमा आहे असे ऍन्ड्रे बेजीन याने म्हटले आहे
ऍन्ड्रे बेजीन यांनी सिनेमाची पूर्ण इतिहास कथन केला आहे,ज्यांना खरंच सिनेमाची आवड आहे  त्याचबरोबर ज्यांना सिनेमा समजून घ्यायचा आहे त्यांनी ऍन्ड्रे बेजीन यांनी मांडलेला सिध्दांत्न अभ्यासणे गरजेचे आहे.
आपला आर्थिक पाया सुधारण्यासाठी, वैचारिक ताकत, आपल्या भाग्यशाली रुपाला टेक्नीकल शोधासाठी, विचारांसाठी, बदलासाठी दुर्घटनांना महत्त्व आहे. यांचा शोध विकास करायचा आहे, याचा संबंध सिनेमाशी लावतांना मार्क्सवादी लेखक जॉर्ज सेड्यूल यांचे मूळ बदल करण्याचा वाचकांसाठी हे पुस्तक आहे.
     बेजीन यांनी सिनेमाचा इतिहास आणि टेक्नीकल सिनेमा यांचे परिक्षण करुन या स्थितील जोडण्याचा प्रयत्न केला आहे. बेजीन यांचा दावा आहे की, सिनेमा हा काही तंत्रज्ञानसाठी बनलेला नाही.
बेजीन यांच्या मते १९ व्या शतकातील  सिनेमा हा पूर्ननिर्माणासाठी तयार आहे,  तंत्रज्ञानाच्या शोधासाठी काही दुर्घटना आवश्यक आणि भाग्यशाली होत्या, केवळ फोटोग्राफी आणि सिनेमा यांच्या अविष्काराने उद्योगिक उत्पादक संतुष्ट नव्हते, तो असा मानतो की, काही यासाठी चिंतीत जरुर होते मात्र वास्तविक जग याची प्रतिकृती आणि निर्मिती कर्यासाठी प्रयत्न करत आहेत, बेजीन यांनी फोटोग्राफी आणि तंत्रज्ञान यांबद्दल सहज विचार मांडले आहे. पुरुषांच्या मनात ही एक सशस्त्र भावना बसलेली आहे की, सिनेमा एक अविष्कार आहे / स्वर्ग आहे. सिनेमात तंत्रज्ञान अविष्काराने हे एक संभव केले आहे आणि बेजीन यांनी हे स्पष्ट केले आहे की सिनेमा एक वैचारिक मेळ आहे.
     व्यवस्थित सिनेमा समजून घेण्यासाठी अगोदर कल्पना शोधणे योग्य आहे.बेजीन वादविवाद करतो की, तुम्ही सिनेमा समजू शकत नाही, जोपर्यत फोटोग्राफीचे आर्थिक आणि तंत्रज्ञान तयार होत नाही.
बेजीन यांच्या लेखात मात्र सिनेमाचा तंत्रज्ञान आणि एक कला रुप हे सिनेमा विकास यामध्ये गोंधळ करणारा आहे. बेजीन यांनी आपल्या सिध्दांतामध्ये, सिनेमामध्ये झालेला बदल त्याचबरोबर तंत्रज्ञान विकास वास्तविक सिनेमा यांच्यामधील फरक त्यांनी मांडला आहे.


No comments:

Post a Comment