Gestalt
हा एक सायकोलॉजीकल सिध्दांत आहे. यामध्ये मानवाच्या जीवनाशी संबंधीत हा सिध्दांत असल्याने अनेक अभ्यासकांनी यावर संशोधन केले त्यामध्ये सर्वात आधी याची ओळख करुन देणारे
Chistian von Ehrenfels यांच्या पाठोपाठ
Devid Hume, Johann Wolfgang von Goethe, Max Wertheimer अशा अनेक विचारकांनी या संकल्पनेचा व सिध्दातावर काम केले व मानवाच्या मनोचिकीत्सेचा अभ्यास केला व मानवाची सायकोलॉजी समजून घेतली. मानवी जीवनात अनेक गोष्टींची चढ –
उतार होत असतो या सर्व गोष्टी मानवाच्या मनोवृत्तीवर परिणाम करणारया असतात. मानवी जीवनातील बदल त्यामुळे त्याला समाजात टिकून राहण्यासाठी त्याला तडजोड करावी लागते. हा बदल कसा घडून येतो तसेच त्याचा ताण मानवाच्या मनोवृत्तीवर होतो का? यावर अभ्यास करुन त्याच्यावर उपाय सुचवणे. या उपयामध्ये मानवाशी संवाद साधणे हा प्रमुख उपाय सांगितला आहे.
या सिध्दांताचे काही नियम आहे तसेच त्याचे गट केलेले आहेत. त्यानुसार एकटे राहणारया मानवावर याचा परिणाम कसा होतो तसेच तो रोग दूर करण्यासाठी संवाद सर्वात चांगला मानन्यात आला आहे. या सिध्दातानूसार मानवाच्या मस्तीष्क सामग्रही मात्र समान असणे फार गरजेचे आहे. या सिध्दांतामध्ये मनोचिकित्सेचा अभ्यास करतांना त्याचे हावभाव तसेच मानवाच्या डोक्यात काय चालू आहे हेही देखील या सिध्दाताचा वापर करुन आपल्याला ते कळू शकते. या सिध्दातांचा वापर हा चित्रपटासाठी महत्वाचा आहे, कारण मानवी सायकॉलॉजीचा अभ्यास हा चित्रपटात बणवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. लोकांच्या मनानूसार किंवा त्यांच्या मस्तीकावर परिणाम होणारे घटक व इतर गोष्टी चित्रपट अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहे
No comments:
Post a Comment