रचनावाद
हा
एक
सिध्दांत
आहे.
याची
सुरुवात
रशियात
१९१९
मध्ये
झाली.
ही
एक
कला
म्हणून
ओळखली
जाते.
या
कलेचा
परिणाम
आर्टिटेक्चर,
ग्राफिक्स
आणि
औद्योगिक
रचना,
थेअटर,
चित्रपट,
नृत्य,
फॅशन
आणि
काही
संगीतामध्ये
दिसून
येतो.
याचा
चित्रपटाशी
महत्त्वाचा
संबंध
येतो.
या
कलेची
वापराची
सुरुवात
ही काजीमीर
मेलेविच
आणि
अलेकझॅन्डर
रेडचेंन्को
यांनी
१९१७
मध्ये
केली.
नंतर
या
सिध्दांताचा
वापर
हा
अनेक
अभ्यासकांनी
केला.
त्याच
दरम्यान
हा
सिध्दांत
रशियामध्ये
क्रांती
घडविण्यासाठीसुध्दा
याचा
वापर
केला
गेला.
या सिध्दांताचा
वापर
हा
ज्या
प्रकारे
कला
क्षेत्रात
केला
गेला
तसा
तो
चित्रपट
निर्मितीसाठी
सुध्दा
केला.
त्यामध्ये
सोविएत
रशियात
सेर्गेई
ट्रेटयाकोव
यांनी
पटकथा
निर्मितीसाठी
तसेच
Vsevolod Pudovkin यांच्या
Storm over Asia (1928) मध्ये
या
चित्रपटात
रचनावाद
सिध्दातांच
वापर
झाला.
तसेच
सर्गेई
आइनस्टाईन
व
डिजीगा
त्याचबरोबर
इसफिर
शब
यांनी
आपल्या
चित्रपटात
फास्ट
कट,
मोन्टाज
स्टाईल
व
चित्रपट
निर्मितीसाठी
रचनावाद
या
सिध्दाताचा
वापर
त्यांनी
केला.
या
सिध्दाताचा
वापर
Eccentrist यांचे
चित्रपटात
Grigori Kozinstev आणि
Leonid Traugerg यांनी
द
न्यूव
बेबीलोन,
अलोन
या
चित्रपटात
वापर
झाल्याचे
दिसून
येईल.
चित्रपटासोबतच
याचा
वापर
छायाचित्रासाठी
सुध्दा
केला
जात
होता.
त्याचबरोबर
रशियन
चित्रपट
निर्मात्याबरोबरच
अमेरिकेतील
चित्रपट
निर्मात्यांनी
सुध्दा
या
सिध्दांताचा
वापर
केला.
सिनेमा
हा
अधिक
चांगला
व
उत्कृष्ट
करण्यासाठी
मोन्टाज
या
तंत्रज्ञानासोबत
याचा
प्रभावी
वापर
चित्रपटात
होतांना
दिसतो.
चित्रपट
निर्मितीसाठी
या
सिध्दातांचा
वापर
एक
कला
म्हणून
केला
जातो
व
या
संकल्पनेला
अनेक
क्षेत्रात
केला
जातो.
No comments:
Post a Comment