Thursday, 21 March 2013

नाद



     नाद हे प्राचीन भारतीय संगीत संस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. नाद ही एक लोक कला म्हणून देखील ओळखली जाते. संगीतानिर्माण करण्यासाठी काही साहित्याचा वापर करुन नाद तयार केला जातो. संगीत म्हणजे आवाज नाही तर विविध साहित्याचा वापर करुन संगीत निर्माण केले जाते त्यामध्ये तबला, वीणा, लंबरी, नगारा, पेटी, ढोलकी अशा अनेक साधनांचा वापर केला जातो. नाद याचा अर्थ तबला, पेटी, ढोलकी, दगा यामधून निर्माण होणारे ध्वनी म्हणजे नाद होय. संगीतात काळानुसार बदल होत गेला मात्र संगीतात नाद तोच आहे. भारतात वेगवेगळ्या संस्कृती आहेत त्यामुळे त्यानुसार आपल्या वेगळ्या प्रकारचे संगीतही ऎकायला मिळते. भारतात संगीताला आधीपासून महत्त्व दिले आहे त्यामुळे संगीत निर्मीतीत अनेक प्रकार  आपल्याला पहायला मिळतात. त्यातील एक भाग म्हणजे नाद होय.
     संगीत ऎकूण लोकांना ती पुन्हापुन्हा ऎकावेसे वाटेल किंवा त्यांना त्याविषयी क्रेज निर्माण होईल त्याला आपण नांद म्हणू शकतो. नाद हा भारतीय लोकसंगीतातील भाग आहे. संगीत साधनांचा वापर करुण तो तयार करण्यावर भर दिला जातो. संगीताचे महत्त्व हे आजच्या काळात जास्तच वाढत चालले आहे. त्याच बरोबर नवनवीन गोष्टींचा शोधामुळे हा प्रकार लोक विसरत चालले आहेत. नाद या प्रकाराचे महत्त्व जरी दुसरया प्रकरच्या संगीताने कमी झाले. संगीत सांहित्याचा अतिशय उत्कृष्टपणे प्रभावीपणे वापर केल्याने नाद तयार होतो. 

No comments:

Post a Comment