भारतातील नाट्यशास्र हा नाट्यातील कला
प्रकार आहे. हा कलाप्रकार सादर करतांना साहित्य,
संगीत यांना जास्त महत्त्व आहे. हा एक
सांस्कृतिक नाट्य प्रकार म्हणून ओळखला जातो. नाट्यातील वेगवेगळ्या प्रकारापैकी हा एक आहे.
पुजा-
अर्चा,
कार्यक्रम यादरम्यान ही
कलेचे सादरीकरण केले
जाते.
भरत हा नाट्यशास्त्राचा प्रणेता आचार्य आहे. त्याने या नाट्य कलेची
सुरुवात केली. नाट्यशास्त्रामध्ये ‘नंदिभरत’
असाही त्याचा उल्लेख केला
जातो.
भरतमुनी स्वर्गात इंद्रसभेत नाट्यप्रयोग करीत
असत.
या नाट्यप्रयोगात नटमंडळी देवांची आणि श्रषींची नक्कल करीत. त्यामुळे देव आणि श्रषी
रागावले व त्यांनी भरतमुनीला शाप दिला, की
, तुम्ही स्वर्गात न
राहता पृथ्वीवर जन्माला याल.
भरतचित नाट्यशास्त्रामध्ये नाट्याचे १० प्रकार सांगितले आहेत आणि आठ
रसांचे स्पष्टीकरण केले
आहे.
नृत्य,
वाद्य,
गायन,
अभिनय,
अलंकार इ. विषयांची सविस्तर चर्चा भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये मिळते. भरताचे नाट्यशात्र्य ज्या प्रकारात उपलब्ध आहे, त्यावरुन अनेक
बदल झाले आहेत आणि
भरही पडली आहे, असे
दिसते.
महाकवी भास आणि कालीदास यांना भरत आणि
त्याचे नाट्यशास्त्र माहित
होते.
असे म्हणता येते. या
नाट्यप्रकाराचे अनुकरण अनेक नृत्यात झाल्याचे आपल्या लक्षात येईल. नाट्यशास्त्रात संगीताला फार
महत्व आहे कारण संगीताच्या तालावर हे नाट्य
सादर केले जाते.
नाट्यशास्त्राचे अनुकरण हे आपल्याला सिनेमातही झाल्याचे दिसून
येईल.
ही कला सोपी नाही.
त्यासाठी खूप जास्त सराव
करावा लागतो. तसेच यातून
आपल्या संस्कृतीचे दर्शनही घडते. या नाट्यशास्त्राचे सादरिकरण सिनेमातील नृत्यातही झाले.
No comments:
Post a Comment